1 min read 804.7K reads

जागर (गझल)


लोकांस आता जागवा पुन्हाविझल्या मशाली पेटवा पुन्हा

डोक्यास टाळे लावती सदासुस्तांस साऱ्या चेतवा पुन्हा

आजन्म सोसे बापुडा इथेसोशीक लोकां जागवा पुन्हा

झोपून कैसे चालणार हो ?बळ आपलेही दाखवा पुन्हा

संधी न येणे विश्वजित अशीसंदेश माझा पोचवा पुन्हा

• विश्वजीत दीपक गुडधे,अमरावती.

Read more Earn more Learn more