वाटत होत मनाला तुझ्यासाठी काही कराव. . . .तुझ्यासाठी जगाव, तुझ्यासाठी मराव. . .
तुझ्यासोबत तुझ्या कुशीत आयुष्य हे सरावतुझ्यासाठी तुला मिळवुन, तुला मी जिंकाव. . .
तुला मिळवताना, तुझ्यापासून तुला मी चोराव. . .तुझ्या डोळ्यात तुला पाहुन, तुझ्यामध्ये हरवाव. . .