Poetry 1 min read 484.9K reads

तुझ मनी चे भाव


तुझ मनी चे भावतेव्हा मी न जाणले।

का कुणाच्या मनीचेगुपित कुणा कळले।

होठ नी शब्द होऊनपाय दुसरीकडे वळले।

हृदयातील भाव मनी राहीलेमग परत तुला मी कधी न पाहिले।

Read more Earn more Learn more