Poetry 1 min read 479.5K reads

तो बिचारा


तो बिचारा अवास्तव मागण्यांचेओझे संसारी भोगीमुलीकडचे त्याला धारेवर धरीकाल लोटला बदललेली रीतसर्व गाती सरकारी नोकरी आणि संपत्तीचे गीत

Read more Earn more Learn more