Poetry 1 min read 478.4K reads

तो भाबडा


तो भाबडा मृगजळा मागे धाविलाकाही दिवसात प्रत्यय त्यासी आला।असे कसे हे स्वप्न संसाराचे भंगलेसत्य जाणूनी सगळे क्षणात संपले।

असे आपण चांगले पण जग नसे तसेस्वार्थास लागुनी सगळे बहुरूपी भासे।त्याच्यासाठी कायदा अन्यायकारी झालान्याय मात्र अपराधीस मिळाला।

Read more Earn more Learn more