Poetry 1 min read 485.3K reads

श्वासांचाही भरोसा नसतो


श्वासांचाही भरोसा नसतोपण आपण लोकांवर करतो।

कारण आपण त्यांना प्रेम बंधनाने बांधतोश्वास साथ सोडतात माणूस जातो।

जाताना मात्र तो आपलं ममत्व सोडतोआपण उगाच त्याच्यासाठी रडतो।

Read more Earn more Learn more