सुख दुःख ही जीवनाची सावलीकधी कमी कधी जास्त प्रत्येक पाऊलीमन मात्र व्यर्थ अंतरी जळीकोणी म्हणे त्यास कर्माची खेळीमन राहो स्थितप्रज्ञ अशावेळीहीच आहे आपल्या खऱ्या जीवनाची ओळी
सुख दुःख ही जीवनाची सावलीकधी कमी कधी जास्त प्रत्येक पाऊली
मन मात्र व्यर्थ अंतरी जळीकोणी म्हणे त्यास कर्माची खेळी
मन राहो स्थितप्रज्ञ अशावेळीहीच आहे आपल्या खऱ्या जीवनाची ओळी