Poetry 1 min read 479.4K reads

नव्हती कधी ती


नव्हती कधी ती आभाळमायानव्हता तो कधी प्रीतीचा प्रसारा।

स्वप्न प्रीतीचे तू का दाविलेहातात हात ते कधी न राहिले।

Read more Earn more Learn more