Poetry 1 min read 481.8K reads

माणसाच आयुष्य


माणसाच आयुष्य अपमानाचा भटितराख नाही सोन बनत।स्वतःच अस्तित्व कुठेतरी दडतअन् मन कुठे तरी कुडत।

सोनाचे दागिने अंगावर सजतातविचार मात्र आयुष्य घडवतात।मनाची घडण महत्वाची असतेतर सोन्याने फक्त बाह्यरूप सजते।

Read more Earn more Learn more