मैत्री म्हणजे निसर्गाची सजीव चाहूलमैत्री म्हणजे गोड आनंदात पडलेले पाऊल।मैत्री म्हणजे हृदयात चमकणारा तारामैत्री म्हणजे विश्वासाचा सहारा।
मैत्री म्हणजे एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवणेमैत्री म्हणजे सुखदुःखाच्या कथांना नवे रंग देणे।मैत्री म्हणजे साथ देणारी निसर्गाची मूर्तीमैत्री म्हणजे सजीव प्रेमाची स्फूर्ती।