Poetry 1 min read 490.9K reads

का आयुष्य असे


का आयुष्य असे अविचाराधिन झालेसप्रेम करायचे राहून गेले।

का मन मृग जळा मागे धाविलेसत्व फक्त मनीच राहिले।

Read more Earn more Learn more