जगण्याची ही गोडी, शब्दात न माहीजीवनातील अनुभव हृदयातून न जाई।आशावंत होऊनी मी वाट पाहीजगण्यास मग नवा सूर येई।जरी दुःखाचे डोंगर साचती मनातअशेच्या किराणांनी मन घेई झेप नभात।सूर्याचे तेज कर्तुत्वात येईमग ध्येयपूर्तीसाठी मन तल्लीन होई।
जगण्याची ही गोडी, शब्दात न माहीजीवनातील अनुभव हृदयातून न जाई।आशावंत होऊनी मी वाट पाहीजगण्यास मग नवा सूर येई।
जरी दुःखाचे डोंगर साचती मनातअशेच्या किराणांनी मन घेई झेप नभात।सूर्याचे तेज कर्तुत्वात येईमग ध्येयपूर्तीसाठी मन तल्लीन होई।