Poetry 1 min read 491.5K reads

जगा देती बहु ज्ञान


जगा देती बहु ज्ञानस्वतः मात्र आचरणी पाषाण।माजवून धर्म, जातीचे आडंबनमानव जातीस लढवती स्वार्थ ठेवून।

आशाचा संग ठेवून येई अपयशनका पडू भ्रमात हाच संदेश।बोला उत्कर्षाचे जे मंगलजेने सुखी होतील जन सकळ।

Read more Earn more Learn more