Poetry 1 min read 478.2K reads

हा छंद मज स्वच्छंद


हा छंद मज स्वच्छंद जगण्याचाकाव्यातून शब्द टिपण्याचा।

पंक्तीतुन अनुभवा मांडण्याचाजीवनाचा अर्थ सांगण्याचा।

Read more Earn more Learn more