Poetry 1 min read 483.4K reads

गणपतीच्या आगमनाने


गणपतीच्या आगमनाने असमंत फुललाभक्ती भाव हा माझ्या मनात झुललासुख समृद्धीचे ते दिन आलेसर्व दुःख संकट धुळीस मिळालेआनंदास या पारा वार न राहिलाभाद्रपदातील हा रम्य सण मी पाहिला

गणपती बाप्पा मोरया

Read more Earn more Learn more