मी अशी अनवाणी वाट चालत आहे
तुझ्या भेटीची मी वाट पाहत आहे।
जीवनी सुखदुःखाची गुंफण आहे
पण तुझ्या स्वत्वाची साथ आहे।
तू आणि तुझ्यातच गुंतलो आहे
आता तू येणे हीच पहाट आहे।


मी अशी अनवाणी वाट चालत आहे
तुझ्या भेटीची मी वाट पाहत आहे।
जीवनी सुखदुःखाची गुंफण आहे
पण तुझ्या स्वत्वाची साथ आहे।
तू आणि तुझ्यातच गुंतलो आहे
आता तू येणे हीच पहाट आहे।