Poetry 1 min read 559.2K reads

विठू


विठूत दंगहाती मृदंगपांढरीवाटसावळा रंग

तुळसी माळाघालुनी गळाकाळया बुक्क्यांचालाल्लाटी टिळा

हरीचा भक्तचंदन रक्तवदनी नाममाऊली फक्त

नामाची व्यथातुक्याची कथामुक्ताबाईचीज्ञानेश गाथा

पालखी संगंविठ्ठल ढंगजयघोषातंभिजले आंग

भिमेशी भेटकरुनी थेटविठूमाउलीझाली समेट

Read more Earn more Learn more