Poetry 1 min read 787.9K reads

माय मराठी.


भाषेस वाटून घेऊ नका ,भाषेस लोटून देऊ नका,जिच्यात खेळले,चोखोबा आणि तुका.जिने वाढवीला मराठी मुलुख,जिने दिले साहित्यिक आणि कवी,वर्णिले सुंदर शब्दात चंद्र आणि रवी.गझलात सुरेश आणि क्रांतीत अण्णा भाऊ,मिळुन आपण सारे तिला जगात उंच नेऊ.

— समीर
Read more Earn more Learn more