आसं विहंगाची's image
406K

आसं विहंगाची

वाट पाहती मज मन हळवे

एकांतात मी कसे हसावे..

आस त्या व्याकूळ क्षणाची

संगतीला आज 'थवे' बसावे..


जगणं मज नको आभासी 

स्तब्ध मृगजळ धुसर व्हावे.‌.

विहंगांसव

Read More! Earn More! Learn More!