स्त्री
काहीजण बोले आहेस तू
असफल,
पण तू तर निघालीस
रैफल.
तिचे पती होते
राम,
पण तू आहे जगाची
शान.
काहींनी तुला केल्या
शत्रू,
मग तू का काढते त्यांच्याकरता
आश्रू.
काहींनी केले तुझ्यावर
अत्याचार,
पण तु कधीच नाही मानली
हार.
कुणालाही नव्हती तुझ्याकडून
अपेक्षा,
पण तु सतत करत असते सर्वांची
रक्षा.
देवालाही करावा लागला तुझा
सन्मान,
कारण तू आहेस
महान.
©रचना पाटील

