Poetry 1 min read 614.7K reads

मैत्री


मैत्री हा मनावर कोरलेला ओलावा आहेवळना वरच्‍या दिशेला दाखवलेला सोपा असा रस्ता आहेयाचा सुगंध जरा वेगळाच आहे नाही तरमैत्री विना आयुष्य असुनही त्याआयुष्याचा रंग फिकाच आहे...

✍प्रतिक्षा...

Read more Earn more Learn more