आयुष्यभराची आठवण तू 
ऊन सावलीत साथ तू 
न मागता मिळालेली भेट तू 
मृत्यूपर्यंतची साठवण तू 

प्रतिक्षा...