प्रेम म्हणजे..'s image
348K

प्रेम म्हणजे..

प्रेम म्हणजे..


प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, नेमकं काय असतं,

प्यार, ईश्क, मोहब्बत, लव शब्द सारे भारदस्त.

प्रेम म्हणजे असतो का परस्परांकडे वाढलेला कल,

कोणाला करता येईल प्रेमातल्या भावनांची अचूक उकल?


प्रेम म्हणजे आहे का सदा सर्वदा येणारी आठवण,

का प्रेम म्हणजे छोट्या छोट्या खुशीच्या क्षणांची साठवण.

प्रेम म्हणजे सदा भेटीची ओढ?

का नकळत पणे साथीदाराची काढलेली खोड?


प्रेम म्हणजे जोडीदाराची क

Read More! Earn More! Learn More!