आता प्रेम म्हणजे कळं..
मनात आली कळ, आता प्रेम म्हणजे कळं..
तुला पाहुनी, गेलो वाहुनी,
काही कळले, ना मनाला..
स्वप्ना तली, परी साजरी
ना चैन या जीवाला..
मनात आली कळ, आता प्रेम म्हणजे कळं..
उरलो ना, माझा मी आता,
इस दर्द की, दवा बता
ए साजणे, मेरी पिया,
मोहे इश्क ने रंग दिया।
मनात आली कळ, आता प्रेम म्हणजे कळं..
ये इश्क विश्क, प्यार व्यार
हे अचानकच, झालं रे यार
यह ढाई अक्षर प्रेमके,
उमजले आता नेमके..
मनात आली कळ, आता प्रेम म्हणजे कळं..
:- मोहित केळकर

