Poetry 1 min read 308.2K reads

सावधान पाखरांनो


नको तोडू पिंजरा,बंदिस्त पाखरा.जग वैऱ्यांचे,कोण देईल आसरा.

पंखांची फडफड,केवीलवाना सूर.ऐकिल कोण ?बहिऱ्यांच्या जगी.

जिथे बंदिस्त,तिथेच तू सुरक्षित.माया तुझ्यावरच,असते तयांची.

तोडून पिंजरा,उडालास बाहेर.मान मोडून तुझी,होईल रे स्वागत.कवीराज :- डाॅ. महेश®बालपांडे, तुमसर?️☎️7875135787

Read more Earn more Learn more