सरता सरता's image


संपला खेऴ सावल्यांच्या,
न संपले सूर तराने.
तिमिराच्या पोटाशी,
उजळले तेजीत दिवे.

वनव्याची वणवण संपली,
हसतात तृण फुलं.
निस्तेजलेली काया सारी,

Read More! Earn More! Learn More!