युद्ध कलिंगचे,मज नमवुन गेले,जिंकून हरलो मी.
डोळ्यात होतं निर,मन अधीर,खंबीर तरी ही मी.
कळले सत्य,मृत्यू अटऴ,'बुद्ध' बनलो मी.
दारुण स्वर,अजून ही निनादतो,समाधीतून ऐकतो मी.
युद्ध का लालसे पोटी,शेवटी उरते, फक्त माती.देईन चिरकाल हा संदेश मी.
कवीराज :-डाॅ. महेश®बालपांडे, तुमसर