झाडा संगे पान,होतो रे हिरवा .कुठे असती कांटे ,कुठे येतो वास फुलांना.एकच कुंभार बनवी ,मडके आणि देव.एकात राही पाणी ,एकास पाण्याच्या भेव.एकच निर्माता,बनवी हा नरदेह.एक करे चोरी ,एक बने संत.कवीराज :- डाॅ.महेश®बालपांडे?️
झाडा संगे पान,होतो रे हिरवा .कुठे असती कांटे ,कुठे येतो वास फुलांना.
एकच कुंभार बनवी ,मडके आणि देव.एकात राही पाणी ,एकास पाण्याच्या भेव.
एकच निर्माता,बनवी हा नरदेह.एक करे चोरी ,एक बने संत.कवीराज :- डाॅ.महेश®बालपांडे?️