
मेघांनो गर्जना करू नका,
इथे विरहात मी रात-रात जागतो.
तिथे स्वप्नात तिच्या ती,
माझ्या मिठीत असेल.
पावसा पावले हळूच टाक,
टप-टप आवाज नको सरींचा.
ती जर दचकून जागी झाली,
मावऴेल पुन्हा मिलणाची आशा.
वाऱ्या बेभान नको वाहू ,<
Read More! Earn More! Learn More!