गुण आरशाचा (मराठी गजल)'s image
25K

गुण आरशाचा (मराठी गजल)


गुण कधीच नव्हता,
कळला आरशाचा.
आरशाचा...
तो नेहमी का बोलतो खरा,
तुटल्यानंतरही तो असतो इमानी,
बेईमानांच्या या दुनियेत जरा.

किती भयान असतात स्वप्ने,
स्वप्नांच्या पलीकडल्या दुनियेतले.
येथे इमानच नाही मित्रा,
माणूस ही विकल्या जाते.

Read More! Earn More! Learn More!