ग्रीष्मातल्या सकाळी's image
231K

ग्रीष्मातल्या सकाळी


ग्रीष्मातल्या सकाळी,
हवा हवासा गार वारा.
स्वप्नांच्या देशी नेई,
आंगणी विसावल्यांना.

फाटक्या अंथरुणात,
डोळ्यातील चांदण्यांना.
हाक नकोशी वाटे,
आला वासुदेव आला.

रोजचा तोच दिनक्रम,

Read More! Earn More! Learn More!