(मराठी गझल)
कोण म्हणतील जन,
हा माझा - माझा.
कोण देतील जन,
साथ कुठवरी तुला.
तूच चंदन, तूच पाट,
तुला स्वत: झिजायचे आहे.
सोबतीला जे होते तुझ्या,
खेळ संपताच, तेही निघाले.
जीवनाच्या ह्या परिपाठावर,
तुला तुझाच शोध घ्यायचा आहे.
आरश्यात दिसणारे ते प्रतिबिंब,
अजूनही बोचत आहे .
सत्य पचवायला वेळ लागते,
ही सुंदरता फसवी आहे.
तुला तुझ्यातच रमायचे आहे.
कवीराज :- डाॅ.महेश®बालपांडे, तुमसर?️
☎️7875135787

