सरता सरता रात्र,येता येता पहाट.मंद धुंद धुक्यात,मावळली वसुंधरा.सर्व शांत निरभ्र,पण दिसे धुसरं वाट.हिमाचा जणू वर्षाव,तेजोमय गोळा लाल,येऊनी नभी वर.राहून उभा ताठ,सार करतो धुक्यास.कवीराज :- डाॅ. महेश®बालपांडे?️☎️7875135787
सरता सरता रात्र,येता येता पहाट.मंद धुंद धुक्यात,मावळली वसुंधरा.
सर्व शांत निरभ्र,पण दिसे धुसरं वाट.हिमाचा जणू वर्षाव,
तेजोमय गोळा लाल,येऊनी नभी वर.राहून उभा ताठ,सार करतो धुक्यास.
कवीराज :- डाॅ. महेश®बालपांडे?️☎️7875135787