दयना's image


सोळा वर्षाची दयना,
कशी सांगू तुले बयना.
काल शिवलेला आज,
तंग झालाय लएंँगा.

माय म्हणे माझी,
मेली बोहल्यावर आली.
ऐकूनी हे बापाचा माझ्या,
जीव झाला वर खाली.

जे जोडले किडूक- मिडूक,
राज्या

Read More! Earn More! Learn More!