छंद म्हणून लिहिण्यासाठी,
बंध सारे तोडत गेलो,
बंध सारे तोडण्यासाठी,
छंद म्हणून लिहीत गेलो.
भीती नव्हतीच मनात,
लागलेल्या या वेडाची.
जीवन हे तुला वाहिले,
खंत नाही आता मरणाची.
छंद होते लिहिण्याचे,
Read More! Earn More! Learn More!
छंद म्हणून लिहिण्यासाठी,
बंध सारे तोडत गेलो,
बंध सारे तोडण्यासाठी,
छंद म्हणून लिहीत गेलो.
भीती नव्हतीच मनात,
लागलेल्या या वेडाची.
जीवन हे तुला वाहिले,
खंत नाही आता मरणाची.
छंद होते लिहिण्याचे,