Poetry 1 min read 307.4K reads

चकोर पक्षी


चंद्राच्या मंद प्रकाशात,रात्र अंधारी होती उजऴत.लुकलुकणाऱ्या या तारांगणाचे,फुले पृथ्वीवर होती उधळत.

रजत फुले आकाशातील ती,स्वागतास होती आतुर.चंद्राच्या जीवलग सख्यास,अभिवादन करीत होती वाकून.

फांदीवरील चकोर पक्षी मग,बघत होता वर, हसून.नंतर सामर्थ्य जाणून स्वतःचे,बसला डोळे मिटून.

कवीराज :- डाॅ.महेश®बालपांडे?️☎️7875135787

Read more Earn more Learn more