बांबूची झाडे,वाढता-वाढता वाढत गेली.वाढून-वाढून उंच झाली,उंच होऊन, नम्र बनली.
नम्र बनून, शिकवून गेली.मानवा, मानवा वाढ पुढे पण,गर्व नसू दे तुझ्या मनात.
नम्रतेचे प्रतिक होऊन,वाकत जा, वाकत जा.मी मोठा, मी मोठा,कीर्ती आपुली झाकत जा.
कवीराज :- डाॅ.महेश®बालपांडे, तुमसर?️☎️7875135787