
मी सारे नाते तोडून आली,
जन्म घर माझे सोडून आली.
जिथे रुतला होता माझा,
कणाकणात श्वास,
तिथेच झाला क्षणोक्षणी घात.
लहान स्वप्ने जिथे माझी वयात आली,
नशिबाची जिथे माझ्या लागली बोली.
कधी गुंफली होती इथे र
Read More! Earn More! Learn More!
मी सारे नाते तोडून आली,
जन्म घर माझे सोडून आली.
जिथे रुतला होता माझा,
कणाकणात श्वास,
तिथेच झाला क्षणोक्षणी घात.
लहान स्वप्ने जिथे माझी वयात आली,
नशिबाची जिथे माझ्या लागली बोली.
कधी गुंफली होती इथे र