वरती करा कर दोन्ही। पताकाचे अनुसंधानीं॥ १॥ सर्व हस्त करिती वरी। गोरा लाजला अंतरीं॥ २॥ नामा म्हणे गोरोबासी। वरती करावें हस्तासी॥ ३॥ गोरा थोटा वरती करी। हस्त फुटले वरचेवरी॥ ४॥