दिव्यत्वाची जेथ प्रचिती  - बा. भ. बोरकर's image
509K

दिव्यत्वाची जेथ प्रचिती - बा. भ. बोरकर

गाळुनिया भाळीचे मोती हरिकृपेचे मळे उगवती जलदांपरी येउनिया जाती जग ज्यांची न करी गणती यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर घडिले मानवतेचे मंदिर परी जयांच्या दहनभूमिवर नाहि चिरा नाही पणती
Read More! Earn More! Learn More!