आज सुट्टी सुरू झाली आहे आणि मुलांनी पूर्ण दिवस काय काय करणार याचे वेळापत्रक जाहीर केले होते. पहिल्यांदा सकाळी उशिरा उठणार आहे आणि नंतर नाश्ता करायला बसणार आहे ते पण अंघोळ नाही करणार, रोज रोज सकाळी उठल्यापासून तुम्ही आम्हाला सारखं सारखं नाद लावतात हे काम करा, हे करू नका परंतु  आता सुटका झाली आहे आणि आम्ही खूप खूप विडियो गेम खेळणार, नंतर आवडते कार्टून पाहणार आहे आणि अतिशय मज्जा करणार आहेत.खरंच आहे आजच्या कोविड घ्या काळात, मुलांना बाहेर खेळायला जाता येत नाही त्यामुळे पालकांनी  हात टेकले आहेत, आणि .
© गौरीkailas