जर पुस्तक नसते तर
जगात कुठेही तुम्हाला 
ज्ञान हे दिलं गेलं नसतं 
माणूस जंगलातून बाहेर 
कधीही पडलाच नसता 
आणि एका माणसाने घेतलेल्या
 ज्ञानाचा उपयोग तो जिवंत असेपर्यंत च दुसर्यांना होऊ शकतो .
परंतु
 पुस्तकाचे ज्ञान हे सदैव सगळ्या
 पिढ्यांना, प्रत्येक माणसाला कामाला येतं.कारण पुस्तक हे नेहमीच 
मित्रा चे काम करत असते.
त्यामुळेच वाचाल तरच वाचाल...


© गौरीkailas