Poetry 1 min read 523.8K reads

तुझी सोबत असताना


तुझी सोबत असतानामला कसले रे भय सख्या

मी तर आहे स्वछंद उडणारी पाखरूआणि तु माझे प्रेमबंध रे सख्या

Read more Earn more Learn more