Poetry 1 min read 525.7K reads

तु सांग ना मला


तु सांग ना मलातु होशील का माझातुझी साथ तु देशील का मला

मी ही तुला घेईन समजूनीतु ही मला समजून घेशील नासांग ना मला तु साथ देशील ना

Read more Earn more Learn more