सोबत तुझ्या मी असेच चालत रहावेतुझ्या सोबतीने मी नवे जग बघावेजीवनातल्या कठीण प्रसंगाना हसत तोंड द्यावेतुझ्या सोबतीने मी माझे आयुष्य जगावे
सोबत तुझ्या मी असेच चालत रहावेतुझ्या सोबतीने मी नवे जग बघावे
जीवनातल्या कठीण प्रसंगाना हसत तोंड द्यावेतुझ्या सोबतीने मी माझे आयुष्य जगावे