ट्रेलर :
मृण्मयी
"आपल्या आयुष्यात बरीच लोक येऊन जातात. काही लोकांना आपण आपल्या आयुष्यातून वगळून टाकतो आणि काही लोक अशी असतात जी कायम आपल्या हृदयात घर करतात ते जणू आपल्या आयुष्याचाच एक भाग बनून गेलेले असतात असाच तो ही होता म्हणजे आहे माझ्या आयुष्याचा एक भाग आहे तो म्हणजे अर्णव. ही कथा आमची आहे माझी आणि अर्णव ची. खर तर आम्ही एकमेकांना कसे भेटलो कधी भेटलो हे जाणून घेणं सुद्धा जरा रोचकच आहे अविश्वसनीय आहे पण आहे विश्वास ठेवा अगर नका ठेऊ ते आहे आता कस आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या बद्दल जाणून घ्याव लागेल. मी मृण्मयी आणि तो म्हणजेच अर्णव
'माझा जिवलगा'"...