Poetry 1 min read 528.9K reads

मैत्री असते


मैत्री असतो सुगंध आयुष्यात दरवळणारामैत्री असते एक ज्योत आयुष्य उजळणारी

मैत्रीला नसते वय मैत्री वयाच्या ही पलीकडली असतेम्हणूनच तर मैत्री खूप खास असते

Read more Earn more Learn more