Poetry 1 min read 351.5K reads

जीवन


जीवनात कधी ही हताश होऊ नकोसवेळ पडलीच तर लढ पण निराश होऊ नकोसस्वप्न बघ ती पूर्ण कर कारण हे जीवन तुझ आहेहे आयुष्य तुझं आहे हे कधी विसरू नकोसहे कधी विसरू नकोस

Read more Earn more Learn more