Poetry 1 min read 354.5K reads

एक वाऱ्याची झुळूक


एक झुळूक वाऱ्याचीमन प्रसन्न करून जाईतुझ्या आठवणीत रमतानामाझे मन ही मोहरून जाई

जशी आपली प्रित सख्या रेतसाच तु ही आहेस भाळलेला मलातुझे असणे आयुष्यात माझ्यावाटे मला दिलास माझ्या आयुष्याला अर्थ नवा

Read more Earn more Learn more