Poetry 1 min read 518.6K reads

धुंद वाऱ्यासंगे


धुंद वाऱ्यासंगे चल दोघ उडूएकमेकांना साथ देत नवे आकाश शोधू

नवे स्वप्न नव्या दिशा जीवन बदलतीलएकमेकांच्या साथीने स्वप्ने साकार होतील

Read more Earn more Learn more